आज अनेक ग्राहकांकडे स्मार्ट फोन आहे. स्मार्ट फोनवर अनेक अॅप्लिकेशन ग्राहक डाऊनलोड करून वापरतात. आता रुद्रेश्वरच्या ग्राहकांना आपल्या स्मार्ट फोनवर रुद्रेश्वरचे अॅप्लिकेशन गुगल प्लेस्टोअर वरून डाऊनलोड करून फोन वरून आपल्या खातेवर रक्कम वर्ग करणे, RTGS, NEFT, खाते चेकिंग, स्टेटमेंट डाऊनलोड असे अनेक कामे करता येतील.
Please feel free to contact us. We will get back to you with 1-2 business days. Or just call us now
+91 8805905991
contact@rudreshwarurban.in